ताज्या घडामोडी

Four Revenue Employees Suspended In Nashik : नाशिक महसूल विभागात मोठी कारवाई; मंडळ अधिकाऱ्यासह चार कर्मचारी निलंबित Demand for Transfer of Tehsildar Makrand Diwakar : नाशिक कुंभमेळा प्राधिकरणातील तहसीलदार मकरंद दिवाकर यांना हटवण्याची मागणी; भालचंद्र भुजबळ यांचे आयुक्तांना पत्र Drug-Free India Awareness Program at Hiray College : हिरे महाविद्यालयात ‘नशामुक्त भारत, विकसित भारत’साठी जनजागृती; विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन Himgauri Aher-Adke at DARSHAN Roundtable Nashik : ‘DARSHAN’ गोलमेज परिषदेत नाशिकच्या शाश्वत विकासाची संकल्पना; महापौर हिमगौरी आहेर-आडके यांचे प्रतिपादन Organ Donation Awareness Program at Hiray College : हिरे महाविद्यालयात अवयवदान जनजागृती कार्यक्रम; विद्यार्थ्यांना असंसर्गजन्य आजारांबाबत मार्गदर्शन
Four Revenue Employees Suspended In Nashik

Four Revenue Employees Suspended In Nashik : नाशिक महसूल विभागात मोठी कारवाई; मंडळ अधिकाऱ्यासह चार कर्मचारी निलंबित

नाशिक महसूल विभागात मोठी प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे. एका मंडळ अधिकाऱ्यासह तीन तलाठ्यांना निलंबित करण्यात आले असून, त्यांच्या कार्यकाळातील महसुली नोंदी व फेरफार प्रकरणांची सखोल तपासणी केली जाणार आहे.

Demand for Transfer of Tehsildar Makrand Diwakar

Demand for Transfer of Tehsildar Makrand Diwakar : नाशिक कुंभमेळा प्राधिकरणातील तहसीलदार मकरंद दिवाकर यांना हटवण्याची मागणी; भालचंद्र भुजबळ यांचे आयुक्तांना पत्र

कुंभमेळा प्राधिकरणातील तहसीलदार मकरंद दिवाकर यांच्या कथित गैरवर्तनाबाबत भालचंद्र भुजबळ यांनी आयुक्तांकडे तक्रार केली असून, त्यांची बदली व तातडीने कार्यमुक्त करण्याची मागणी केली आहे.

Drug-Free India Awareness Program at Hiray College

Drug-Free India Awareness Program at Hiray College : हिरे महाविद्यालयात ‘नशामुक्त भारत, विकसित भारत’साठी जनजागृती; विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन

पंचवटीतील हिरे महाविद्यालयात ‘नशामुक्त भारत, विकसित भारत’ अभियानांतर्गत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहून शिक्षणाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन ANTFच्या पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील यांनी केले.

Himgauri Aher-Adke at DARSHAN Roundtable Nashik

Himgauri Aher-Adke at DARSHAN Roundtable Nashik : ‘DARSHAN’ गोलमेज परिषदेत नाशिकच्या शाश्वत विकासाची संकल्पना; महापौर हिमगौरी आहेर-आडके यांचे प्रतिपादन

‘DARSHAN’ गोलमेज परिषदेत महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या शाश्वत विकासाची संकल्पना मांडली. पायाभूत सुविधा, स्थानिक रोजगार, वारसा संवर्धन आणि स्मार्ट व्यवस्थापनावर परिषदेत चर्चा झाली.

Organ Donation Awareness Program at Hiray College

Organ Donation Awareness Program at Hiray College : हिरे महाविद्यालयात अवयवदान जनजागृती कार्यक्रम; विद्यार्थ्यांना असंसर्गजन्य आजारांबाबत मार्गदर्शन

पंचवटीतील हिरे महाविद्यालयात असंसर्गजन्य आजार आणि अवयवदानाचे महत्त्व याबाबत जनजागृतीपर व्याख्यान घेण्यात आले. डॉ. स्वप्नील तानाजी सांगळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी अवयवदानाबाबत जनजागृती करण्याची सामूहिक प्रतिज्ञा…

Nashik Pothole Accident Sujit Gaikwad

Nashik Pothole Accident Sujit Gaikwad : नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला पुन्हा बळी; सातपूरमध्ये भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

सातपूर येथील निलय इंडस्ट्रीजजवळ खड्डे आणि चिखलामुळे झालेल्या भीषण अपघातात सुजित राजेंद्र गायकवाड यांचा मृत्यू झाला. नाशिकच्या खड्ड्यांमुळे हा नववा बळी असल्याचे वृत्त समोर आले आहे.

Sanitation Workers Protest at BITCO Hospital Nashik Road

Sanitation Workers Protest at BITCO Hospital Nashik Road : बिटको रुग्णालयात सफाई कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन; चार महिन्यांपासून पगार थकीत असल्याचा आरोप

बिटको रुग्णालयातील सफाई कर्मचाऱ्यांनी चार महिन्यांपासून पगार मिळत नसल्याचा आरोप करत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. थकीत वेतनासह पीएफ, ईएसआय आणि सुरक्षा सुविधांची मागणी करण्यात आली आहे.

Congress Protest Against FIR Filed Against Rahul Gandhi

Congress Protest Against FIR Filed Against Rahul Gandhi : राहुल गांधींविरोधातील FIR च्या निषेधार्थ नाशिक शहर काँग्रेसचे आंदोलन

राहुल गांधींविरोधात हल्द्वानी येथे दाखल करण्यात आलेल्या FIR च्या निषेधार्थ नाशिक शहर काँग्रेसने काँग्रेस भवनासमोर आंदोलन केले. यावेळी भाजप-आरएसएसच्या कथित जातीयवादी भूमिकेचा निषेध करत कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.

Citylink Employees Help Missing Girl Reunite With Family

Citylink Employees Help Missing Girl Reunite With Family : सिटीलिंक कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हरवलेली 11 वर्षीय मुलगी कुटुंबीयांना सुखरूप मिळाली

पंचवटी कारंजा येथे कुटुंबीय बसमधून उतरले; मात्र 11 वर्षीय मुलगी बसमध्येच राहिली. सिटीलिंक कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे आणि पोलिसांच्या समन्वयातून मुलगी सुखरूप कुटुंबीयांकडे पोहोचली.

Samruddhi Highway Robbery Gang Arrested

Samruddhi Highway Robbery Gang Arrested : समृद्धी महामार्गावर दरोडे टाकणारी टोळी जेरबंद; मुख्य सूत्रधारासह 7 आरोपी अटकेत

समृद्धी महामार्गावरील दरोडा प्रकरणात नाशिक ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई. टायर पंक्चर करून कुटुंबाला 18 लाख रुपयांना लुटणाऱ्या टोळीतील मुख्य सूत्रधारासह सात आरोपी अटकेत; पाच जणांचा शोध सुरू.

You missed